Welcome to MarathiCaptionz.in – The best place to find attractive and trending Marathi Caption For Girls. If you are looking for cute, stylish, love, or attitude Marathi Caption for your Instagram posts, reels, or stories, our collection of Marathi Caption For Girls is perfect for you. You can use these captions on Instagram, WhatsApp, and Facebook to make every post more special, beautiful, and attractive.
Here you will find the best Cute Marathi Caption For Girls, Love Marathi Caption For Girls, Attitude Marathi Caption For Girls, Stylish Marathi Caption, Marathi Mulgi Caption For Instagram, and many other Marathi Caption ideas – all written in simple and clear Marathi style. Every caption shows your feelings, style, and personality. Just choose your favorite caption and make your post stand out with a unique touch.
Marathi Caption For Girls

खोटं बोलणारा तू, तुझी नजर कधीच चुकली नाही, आणि खरं राहणारी मी, माझं मात्र आयुष्य उध्वस्त झालं. ❤️😚
लाखात एक वाक्य,,, जेव्हा गरज असते तेव्हा प्रत्येकाची भाषा गोड असते.💃🏻
तुला पाहून फक्त लिहावंस वाटत, डोळ्यात तुझ्या बेभान होऊन हरपुन जावसं वाटत… 😍💕
“प्रेमात भीती अन भीतीमध्ये प्रेम नसाव, जगाची पर्वा न करता दोघांनी खुशाल एकमेकांना ? साथ देत जगाव…”❤️💕
नात… म्हणजे काय ? ते कोणाच्याही सांगण्यावरून जुळू नये, आणि कोणी कितीही सांगितलं म्हणून तुटू नये…😚💕
जिथे कदर नाही, तिथे थांबण्यात काही अर्थ नाही…🤓💕
तुला माहित आहे का मी या जगात सर्वात जास्त कोणाला Like करतो, या status मधला पहिला शब्द वाच मग कळेल…🥹💕
कुणीच कुणाचा नसतो साथी, देहाची आणि होते माती, आपणच आपल्या जीवनाचे सोबती, कशाला हवी ही खोटी नाती.🥹❤️
जगातील सर्वात सुंदर मन तुझ आहे, तुझ्या मनाची सुंदरता अपरंपार आहे…🥹🤓💕
तू गेल्यावर शब्द माझे तुझ्यासाठी, माझ्यासारखे असे काही झूरतात, माझ्यासारखेच तुझ्यावर ते जिवापाड मरतात.💕😍
प्रेम म्हणजे सुंदर पहाट कधीही न हरवणारी जीवनाची वाट. आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न.
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
लोक काय म्हणतील? पहिल्या दिवशी हसतील, दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील, तिसऱ्या दिवशी विसरून जातील, त्यामुळे लोकांचा विचार करू नका. तुम्हाला जे करायचंय तेच करा.
नशीब हातात येत नाही तो पर्यंत नशिबाने आलेले हात वापरा.
अपराध्याला पुन्हाःपुन्हा क्षमा करणं हे अपराध करण्याइतकंच धोक्याचं आहे.
आपण जिंकणार याच विचाराने कामाला सुरवात करा.
कोणताही बिजनेस छोटा नसतो, छोटी असते आपली मानसिकता.
लय पळत होतं दुसऱ्यांसाठी, आता आलेत का कोण तुझ्या मदतीसाठी… 💕😎
नातं सुखावणार असावं पण, तू तर मला फक्त दुखवत आलास…💃🏻💕
आपण आपल्या प्रेमावर घमंड करू नये, कारण मी कितीतरी वर्षांचा प्रेम पाच मिनिटांमध्ये बदलताना बघितले आहे….🔥❤️
इमानदारी रक्त तसावी लागते, उगाच खऱ्याची चादर पांघरून कोण खरं होत नाही……😚🔥
ते नाते आता तिथे सोडून द्या, जिथे दुसऱ्यांना खुश ठेवण्यासाठी तुम्हाला वेदना दिल्या जातात..😊💕
अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे, सोबतीला अखेर पर्यंत हात तुझा हवा आहे, आली गेली कितीही संकटे तरीही, न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे .
जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते, तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते.
रक्ताची नाती ही कमी पडतात पण प्रेमाच नात सर्वांना पुरून उरणार असत…
नात… म्हणजे काय ? ते कोणाच्याही सांगण्यावरून जळू नये, आणि कोणी कितीही सांगितलं म्हणून तुटू नये…
फसवून प्रेम कर, पण प्रेम करून फसवू नकोस, विचार करून प्रेम कर, पण प्रेम करून विचार करू नकोस, हृदय तोडून प्रेम कर, पण प्रेम करून हृदय तोडू नकोस.
प्रेमाची व्याख्या करायला ज्याला जमत नाही… त्याला प्रेम कधीच उमजत नाही…
जगातील सर्वात सुंदर मन तुझे आहे, तुझ्या मनाची सुंदरता अपरंपार आहे…
आहे तो पर्यंत बोलून घे…. नंतर शोधून पण सापडणार नाही.!!
तुला काहीतरी सांगावं मनात ब-याचदा येऊन गेलं. सांगणार होतो खूप काही शब्दावाचून राहून गेलं.
शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण, सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण, काढशील आठवण माझी जेव्हा, अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण.
“कोणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी, हक्काची किंवा महत्त् वाची, पण ती कधीही बदलणारी नसावी…
तू निखळ हसायचीस तेव्हा, मनात रिमझिम बरसात व्हायची, तुझी निरागस बडबड कधी, चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटवून जायची.
प्रेम म्हणजे केवळ आकर्षण नसतं. प्रेम ही एक निरागस भावना आहे, ज्यामध्ये कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नसते, फक्त असतो तो आदर, आपलेपणा आणि एकमेकांप्रती असलेला समजूतदारपणा.
तुला पाहून जो आनंद मिळतो तो स्पर्शात नाही. पाहूनी रूप तुझे माझ्याकडे शब्दच उरत नाही…
कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही, कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही, पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही, पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.
तुझ्यानंतर ह्या जगातील दुसरी मुलगी, जिच्यावर मी जीवापाड प्रेम करेन, ती आपली मुलगी असेल.
लिहीता लिहीता पेनाची शाई संपून गेली… अर्धवट लिहीलेल्या आयुष्याच् या कथेला पुर्ण विराम देऊन गेली…
प्रेम म्हणजे फक्त योग्य व्यक्ती शोधणे नव्हे तर योग्य नाते निर्माण करणे.
गुलाबाची नाजुक कळी आहेस तु, चंद्राच्या गालावरची सुंदर खळी आहेस तु , कोणासाठी काहीही असलीस तरी माझ्यासाठी तर माझी सुंदर परी आहेस तु…
बदलणारी लोक कधीच आपली नसतात, त्यांचा “स्वार्थ” संपला की ते परकी होतातच…
त्याच नात्यात अडकून रहा,ज्यात जपण्याची तुमच्यात ताकद असेल कोणाचा आयुष्य म्हणजे सापशिडीचा खेळ नाही, तुमच्या मूड नुसार खेळायला…
दुःख हे सगळ्यांच्याच आयुष्यात असतं, पण लोकांसमोर हसायला विसरायचं नसतं.
जिथे आपल्या शब्दांना काहीच किंमत नसते, तिथे हक्क दाखवून काहीच फायदा नसतो..
आयुष्यात झालेली सर्वात मोठी चूक म्हणजे स्वार्थी व्यक्तीवर केलेलं खरं प्रेम.
Instagram Marathi Caption For Girls
तुटलेल्या मनाचे तुकडे गोळा करायचे, आठवणींचा पसारा आवरायचा आणि खूप दूरवर निघून जायचं…..
सहन करणारे लोक दुःख कोणालाही सांगत नाहीत, त्यामुळे त्यांचे मन आणि शरीर सारखं आजारी असतं.
जितक्या वेदना तुम्ही एखाद्याला द्याल तेवढेच, समोरची व्यक्ती कठोर आणि मजबूत बनते..
कोणाला किती जीव लावला, तरी शेवटी आपण परकेच….
तुझा खरा चेहरा ओळखायला खूप वेळ लागला, कारण तू नाटकचं एवढ छान केलेलं..
आपल्याला वेड्यात काढून, दुसऱ्याच्या मिठीत खुश असावी, अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात नसावी..
माणसं कमवायला निघालो होतो, नंतर समजलं पैसा असेल तरच “माणसे” जवळ येतात.
आज किंमत नाहीये ना आमची, पण एक वेळ, अशी येणार तेव्हा सगळं आठवणार आम्ही किती काय काय सहन केलं तुमच्यासाठी…
तुझा घमंड तुला रडवणार, आम्ही काय होतो ते वेळच सांगणार.
नेहमीप्रमाणे प्रत्येक मूर्खाच्या मागे एक महान स्त्री असते.
पवित्र स्त्री ही निर्मात्याची सर्वोत्तम कृति आहे; ती सृष्टीचे सर्व सौंदर्य आत्मसात करत राहते.
स्त्रियांनी स्वतःच्या हाताने जीवनाची कला साकारून सभ्यता आणि संस् कृतीचे रूप वाढवले आहे, स्त्रीचे अस्तित्व हाच सुंदर जीवनाचा आधार आहे.
स्त्री असणं हे खूप अवघड काम आहे, कारण त्यांना प्रामुख्याने पुरुषांना सोसावं लागत
कोणताही देश जोपर्यंत महिलांच्या खांद्याला खांदा लावून चालत नाही तोपर्यंत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचू शकत नाही.
मौन हा स्त्रियांचा अलंकार आहे.
जगात पुरुषांना सामर्थ्यवान बनवायचे असेल तर स्त्री शक्तीला नेहमीच सोबत घेऊन जावे लागेल.
जिथे स्त्रीचा आदर केला जातो, तिथे देवांचा वास असतो आणि तिथेच सु ख समृद्धी असते.
महिला या समाजाच्या खऱ्या शिल्पकार आहेत.
स्त्रीचा आदर करणे म्हणजे आईचा आदर करणे होय. आईचा आदर करणे म्हणजे देवाचा आदर करणे होय. जो मनुष्य प्रामाणिक पणे परमेश्वराचा आदर करतो त्याचे जीवन आनंदाने जगतो.
कोमल आणि सुंदर स्त्री इतकी जगात दुसरी कोणतीही सुंदर गोष्ट नाही.
ती दया, करुणा, आपुलकी आणि प्रेमाची पवित्र मूर्ती आहे. स्त्री ही मानवी जीवनाची जनक आहे.
स्त्रियांच्या सन्मानाची हानी म्हणजे लक्ष्मी आणि सरस्वतीच्या सन्मानाची हानी.
ज्या कुटुंबात, समाजात आणि देशात महिलांना सन्मान मिळत नाही, त्या कुटुंबाची, समाजाची आणि देशाची अधोगती निश्चित आहे.
महिलांचा आदर करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
स्त्रियांचे सौंदर्य हा त्यांचा पतिव्रत धर्म आहे.
स्त्री कधीही कुठेही कोणत्याही परिस्थितीचा धैर्याने सामना करू शकते .
स्त्री आणि पुरुष यांच्यात मैत्री शक्य नाही. उत्कटता, वैर, प्रेम असते पण मैत्री नाही.
Instagram Bio for Girls in Marathi
महिलांना सर्व प्रकारच्या अत्याचारातून मुक्त केल्याशिवाय स्वातंत्र्य मिळू शकत नाही.
तुमच्या मुलींचा आदर करा त्या आदरणीय आहे.
माणूस स्वतःचे नशीब घडवत नाही, तर स्त्री पुरुषाचे भवितव्य ठरवते.
देशाची प्रगती सुशिक्षित स्त्रीवर अवलंबून असते.
जगातील सर्वात मोठी शक्ती म्हणजे तरुणाई आणि स्त्रीचे सौंदर्य.
मी एक अभूतपूर्व स्त्री आहे अभूतपूर्व स्त्री जी मी आहे.
महिला नेहमीच अजिंक्य राहिल्या आहेत.
“पावसाची संतत धार, वाऱ्याची झुळुक गार, मी आरशात पाहतोय फार, तिची आठवण मला खूप येते यार.”
माझ्यापासून दूर जाऊ नको फक्त एवढच आहे तुला सांगण. तू माझीच व्हावी फक्त एवढच आहे देवाकडे मागणे…
जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता, आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म् हणून, देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता, पण ती तुम्हाला भेटत नाही, तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी तुमच्यावर जास्त प्रेम करतंय, आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय.
हृदय तोडून प्रेम कर, पण प्रेम करून हृदय तोडू नकोस…
जगावे असे कि मरणे अवघड होईल, हसावे असे की रडणे अवघड होईल, कुणाशीही प्रेम करणे सोपे आहे, पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल…!
मी तुझा आहे का नाही हे माहीत नाही पण, तु फक्त आणी फक्त माझी आहेस… हे लक्षात ठेव…
जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय, जीवन सुंदर झालाय माझं, तुझ्या प्रेमाच्या वर्षावात, चिंब चिंब मन न्हालंय माझं.
हळुहळू तुझ्यावर विश्वास ठेवू लागलोय, हळूहळु तुझ्या जवळ येऊ लागलोय, हृदय तुझ्या स्वाधीन करायला तर खूप घाबरतोय मी पण हळुहळू तुझ्या हृदयाची काळजी करू लागलोय.
प्रेम हे होत नसतं, प्रेम हे करावं लागतं , आपलं असं कुणी नसतं, आपलंस करावं लागतं…
सार जग तुझ्यापाठी, माझी आग तुझ्यासाठी माझी झोप तुझ्यासाठी, माझी जाग तुझ्यासाठी जीव जगतो उगाच, साद देशील म्हणुनी वाट पाहतात डोळे, तूच ये शील म्हणुनी.
सोडून जाणारे सुकलेल्या फुला प्रमाणे असतात… त्यांना आयुष्यात कुठच किं मत राहत नाही…
तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं, मला कधी जमलंच नाही, कारण, तुझ् याशिवाय माझ मनं, दुसऱ्या कुणात रमलेच नाही.
आपण मनापासुन प्रेम केलेल्या व्यक्ती आपल्याला सोडुन जाताना ह्रदयात घर करुन जातात … पण जाताना त्याच घराचे दरवाजे बंद करुन जातात.
श्वास तु ध्यास तु इतिहास तु भविष्य तु, गोड तु सुंदर तु मधाळ तु, माझ्या हृदयाचा धडडणारा आवाज तु…
खरं प्रेम करणारे सर्वच नसतात, अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात, खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात, मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात, अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.
कधीच कोणत्या गोष्टीसाठी जेवढा जीव तळमळला नाही, तेवढा तुझ्याशी बोलायला तळमळतो…
ना सोनं देऊ शकतो ना डायमंड देऊ शकतो, फक्त आयुष्यभर तुझी साथ देऊ शकतो…
मी तुझा आहे का नाही हे माहीत नाही पन, तु फक्त आणी फक्त माझी आहेस… हे लक्षात ठेव…
काय बोलायचं माहिती नसत तरी पण मला तुझ्याशीच बोलायचं असत…
हृदय तोडून प्रेम कर पण प्रेम करून हृदय तोडू नकोस…
नाती असतात “One Time”, आपण निभावतो “Some Time”, आठवण काढा “Any Time”, आपण आनंदी राहा “All Time”, हेच मागणे माझे देवाला “Life Time”.
Attitude Girl Marathi Caption
निर्णय चूक किंवा बरोबर नसतात, त्यांचे परिणाम सकारात्मक किंवा नकारात्मक असतात.
यशस्वी होण्यासाठी आपण यशस्वी होऊ शकतो यावर सर्वप्रथम विश्वास ठेवला पाहिजे.
आयुष्य म्हणजे तुम्ही किती श्वास घेतलेत हे नसून तुमच्या आयुष्यात श्वास रोखणारे किती क्षण आले हे आहे.
नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते तेव्हा त्याहीपेक्षा काही मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करीत असते.
स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.
विषय किती वाढवायचा, कुठे थांबवायचा व कुठे दुर्लक्ष करायचं हे ज्याला जमते, तो जगातील कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो.
भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा शांततामय, मानाचे गरीब जीवन चांगले.
चांगल्या वेळेची वाट पाहणे सोडून द्या, कारण वेळ कधीच तुमची वाट पाहणार नाही.
निर्धार पक्का असलेला माणूस गंजलेल्या एका हत्यारानंही काम करू शकतो, पण आळशी माणसाभोवती उत्तम हत्यारांचा संच असूनही तो काम करू शकत नाही.
माफी चुकी करणाऱ्याला दिली जाते विश्वासघात करणाऱ्याला नाही.
आपले अंत:करण जोपर्यंत शुध्द आहे तोपर्यंत कशाचीही भीती बाळगण्याची जरुरी नाही.
आळशी माणूस कामाच्या विचारानेही थकतो.
मागितलेली गोष्ट परत द्यावी लागते, कमावलेली नाही, आणि तुम्ही इथे कमवण्यासाठी आला आहात, मागण्यासाठी नाही.
राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही, राग आल्यावर शांत बसायला खरी ताकद लागते.
ज्यांनी ज्यांनी मला नकार दिला, त्यांचा मी खूप आभारी आहे; त्यांच्यामुळेच मी आज या गोष्टी स्वतः करू शकलो.
स्वतःच्या स्वप्नांचा बंगला बांधायला घ्या, नाहीतर कोणीतरी तुम्हाला त्यांच्या स्वप्नांची इमारत बांधायला कामाला ठेवेल.
जर तुम्हाला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते.
रात्रीचा अंधार कितीही मोठा असू द्या, सकाळचा सूर्य प्रकाश घेऊनच येतो.
पैसे कमवायला एवढा वेळ वाया घालवू नका की नंतर पैसे खर्च करायला वेळच मिळणार नाही.
नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत रहा कारण सोनाराचा कचरा सुद्धा वाण्याच्या बदामापेक्षा महाग असतो.
हरण्याची पर्वा कधी केली नाही जिंकण्याचा मोह ही केला नाही नशिबात असेल ते मिळेलच पण प्रयन्त करणे मी सोडणार नाही.
मला इगो सोडायचाय पण त्यातही इगो आड येतो.
चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका.
छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, कारण अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही.
जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरवात करतात.
Cute Girl Marathi Caption
कोणतेही यश अपयश हे आपण घेतलेल्या निर्णयावर अवलंबून असते.
आयुष्यात स्वतःच्या आत असलेल्या कलेचा कधीही घमेंड करू नका, कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा स्वतःच्याच वजनामुळे बुडाला जातो.
ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका, पावलो पावली येतील कठीण प्रसंग फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका.
यश मिळवण्यासाठी कोणतीही लिफ्ट नसते तुम्हाला पायऱ्यांवरूनच चालत जावं लागेल.
थेंब कितीही छोटा असला तरी त्याच्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची धमक असते.
जीवनात संघर्ष या शब्दाला महत्व नाही, संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे.
आयडिया महत्वाची नाही, ती प्रत्यक्षात येणं महत्वाचं आहे.
जगण्याच्या चक्रव्यूहात वादळं यायलाच हवीत त्याशिवाय आपली क्षमता समजणार नाही.
माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो, आणि करायची नसेल तर कारणं सापडतात.
कधी कोणाला समजवायचा प्रयन्त करत बसू नका, कारण माणसं तेवढंच समजतात जेवढी त्यांची कुवत असते.
एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की, संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआपच आदरानं झुकतात.
जर तुम्ही तुम्हाला गरज नसलेल्या गोष्टी विकत घेत असाल, तर लवकरच तुम्हाला तुमच्या गरजेच्या गोष्टी विकण्याची वेळ येणार आहे असं समजा.
काही नाही या शब्दामागे खूप काही लपलेलं असतं.
एका रात्रीत मिळणाऱ्या यशासाठी, खूप जास्त संघर्ष करावा लागलेला असतो.
जेव्हा तुम्ही स्वतःला गरीब म्हणता तेव्हा तुम्ही आयुष्याची लढाई हारली असे समजा.
सोडून देऊ नका कधी कधी चाव्यांच्या जुडग्यात शेवटची चावी त्या कुलुपाची असते.
शक्यतो कुणाचेही उपकार घेऊ नका आणि जर का घेतले तर त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा.
खरा योद्धा तो नाही जो नेहमीच जिंकतो, खरा योद्धा तो आहे जो ने हमीच लढायला तयार असतो.
रिकामं पाकीट कधीचं यशाच्या आड येत नाही तर; रिकामं डोकं आणि मन यशाच्या मार्गात अडसर बनते.
सुखात असताना समजून घेणारे खूप असतात, पण दुःखात असताना जो समजू न घेतो तोच आपला असतो.
आपला कॉन्फिडन्स हा सुतळी बॉम्ब सारखा असला पाहिजे वाजला तर एकदम जोरात नाही वाजला तर जवळ यायची कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे.
तुझ्या Attitude वरती लोक जळत असतील पण, माझ्या Attitude वरती लोक मरतात.
जिंकायची क्षमता इतकी ठेवा की, आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे, तर कट रचले गेले पाहिजेत.
Marathi Caption For Girl In Saree
आम्ही तर ते आहोत जे कधी सुधरणार नाहीत, एक तर “Block” करा नाहीतर “सहन” करा.
सरळ मार्गाने जातोय म्हणून वाटेला लागू नका जितका बाहेरून आहे तितका मधून सरळ नाही !
कुणाला त्यांच्या लायकी पेक्षा जास्त जवळ केलं, तर औकात दाखवतात. साले छपरी लोग.
अजून तर फक्त नाव सांगितलंय भावा, ओळख सांगितली तर राडा होईल.
माझ्या Attitude मध्ये एवढा करंट आहे कि, तू जळून खाक होशील.
स्वप्न असे बघा की ते पूर्ण झाल्यावर लोकांनी फक्त तुम्हालाच बघितलं पाहिजे.
मला समजण्यासाठी तुम्हाला माझ्या सारखा विचार करावा लागेल !
राहूदे भावा मला अंधारात, कारण उजेडात मला आपल्यांचे खरे चेहरे दिसतात.
नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता, मालक व्हायची स्वप्न बघा.
गर्दीत उभा राहणे हे माझे ध्येय नाही, मला ती व्यक्ती व्हायचंय ज्याची, गर्दी वाट बघेल.
परत आलोय, हिशोब करून जाणार, प्रत्येकाला त्याची “लायकी” दाखवू न जाणार.
धन पण ठेवतो आणि “Gun” पण ठेवतो, आणि ऐक बेटा जपून राहा नाहीतर ठोकण्याचा दम पण ठेवतो.
ज्यांच्या नजरेत आम्ही खटकतो, त्यांनी खुशाल नेत्रदान करावे.
लोकांचं कस ज्याची हवा त्याला मुजरा, आणि आपलं कस ज्याची हवा त्याला तुडवा !
दहशत तर डोळ्यात पाहिजे, हत्यार तर हवलदार कडे पण असतं.
आमची जगण्याची पद्धत थोडी वेगळी आहे, आम्ही आशेवर नाही तर आमच्या “जिद्दीवर” जगतो.
यश मिळवण्याचं वेड पाहिजे, मग संकटाची काय लायकी आहे, मला आवडतं अश्या लोकांपासून हरायला, जे माझ्या हारल्याने पहिल्यांदाच जिंकतात.
लायकी दाखवून द्यायला वेळ लागणार नाही, त्यामुळे लायकी मध्येच राहायचं !
गरुडासारखे उंच उडायचे असेल तर कावळ्यांची संगत सोडावीच लागते.
स्वत:च्या जिवावर जगायला शिका. थोडीशी फाटेल पण, अभिमान वाटे ल.
Saree Caption in Marathi for Girls
खेळ “पत्त्याचा” असो किंवा जीवनाचा, आपला “एक्का” तर तेव्हाच दाखवा जेव्हा समोर “बादशाह” असेल.
विरोधकांचा विरोध नाही करायचा, शांत बसून त्यांचा कार्यक्रमच करायचा.
एकदा ठरवलं ना जिंकायचं, मग कोण पण येऊदे समोर विषय संपला.
स्वतःचा कमीपणा कधीही दाखवू नका, कारण लोक तुटलेल्या पतंग पकडण् यासाठी तुटून पडतात.
मी असाच आहे, पटलं तर घ्या, नाय तर द्या सोडून.
मागे विषय निघाला की, समजायचं आपण पुढे चाललोय.
स्वप्न कधीही मोठे बघा, कारण विचार तर लोकांचे छोटेच आहेत.
लायकीची गोष्ट नको करू भावा लोक तुझ्या बंदुकीपेक्षा माझ्या डोळ्याने जास्त घाबरतात.
मी लाख वाईट असेल पण कधी कोणाला स्वतः च्या स्वार्थासाठी धोका नाही दिला.
Caption in Marathi for Girls
अरे जळणारे जरी वाढले ना तरी चाहते कमी नाही होणार आपले.
हातात केवळ खंजीर नाहीतर डोळ्यात पाणी पाहिजे, मला दुष्मन पक्का खानदानी पाहिजे.
आम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका, तुमच्या दहा पिढ्या जातील आमचं नुसतं नाव पुसायला.
माझ्या पासून थोडं सावध राहा कारण, माझा Attitude इंद्रधनुष्य सारखा आहे कधी कोणता रंग बदलेल सांगता येत नाही.
बाकी मुलांच्या नावावर ” Love Letter” लिहिले जातात, पण आमच्या नावावर ” FIR” लिहिले जातात.
आमची तर इज्जत आहे लोकांमध्ये, लायकी तर कुत्र्याची असते.
येता जाता रुबाब नाही झटकायचा लायकीत राहाल तरच औकातीप्रमाणे वागवलं जाईल !
चांगलं वागण्याचा प्रयत्न केला की लोक वाईट वागायला मजबूर करतात.
खूप जगलो दुसऱ्यांसाठी, आता जगायचं स्वतःसाठी.
नशीब आणि सकाळची झोप कधीच वेळेवर नाही खुलत.
ज्यांना माझा स्वभाव आवडत नाही त्यांना एकच सांगतो, तुम्हाला आवडावे म्हणून मी जन्म घेतला नाही.
तुला काय वाटत तू गेलीस तर मी काय मरून जाईल, अगं तू पोरगी आहेस ऑक्सिजन नाही.
आपण इतिहास वाचायला नाही, रचायला आलोय.
बाळा, गेम तर खूप चांगला खेळलास तू, पण माणूस चुकीचा निवडलास तू.
“Block” करून टाक मला, नाहीतर “प्रेम” होऊन जाईल.
माझ्या मागे कोण काय बोलतं, याने मला काहीच फरक पडत नाही, माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे.
काही गोष्टी बोलून नाही करून दाखवायच्या असतात.
त्या ठिकाणी नेहमी शांत राहा जेथे, “दोन कवडीची” माणसेही “स्वतःच” गुणगान गातात.
तो विषय तिथेच सोडून द्या, जिथे स्वतःला फक्त त्रास मिळतो.
चुकीला माफी असावी, पण विश्वासघात करणाऱ्यांची आयुष्यात पुन्हा भे ट नसावी…
एखाद्याचा आयुष्य उध्वस्त करून देवाचे स्टेटस ठेवतात लोक, काय, देवाला पण फसवाल असं वाटतंय, कर्म फिरून येणारच राव किती ही देव-देव करा..
विषय फक्त वेळेचा आहे, खेळ त्यांचा पण होणार, ज्यांनी आमचा केला आहे .
जे लोकं आपल्याशिवाय राहू शकतात, मग आपणच का त्यांच्यासाठी रडायचं, झुरायचं, मरायचं, गेलं उडत……
जे आपल्या हिशोबात बसत नाही, त्याचा आपण विचार करायचा नाही, मग ते वस्तू असो की माणसं…..
Self Love Marathi Caption For Girl
परिस्थितीने आणि आपलेपणाचे, ढोंग करणाऱ्या नात्यामुळे समजलं मला खचू न न जाता ठामपणे किती महत्त्वाचा आहे.
मला बदला घ्यायचाच नाही… जिथे तुम्ही माझ्यासारखी व्यक्ती कायमची गमावली, तिथेच माझा बदला पूर्ण झाला….
प्रेम, वेळ, आपुलकी या गोष्टी मागून मिळत नाही, त्यासाठी त्या व्यक्तीच्या मनामध्ये तेवढा आदर पाहिजे तेव्हाच मिळतात…..
वाईट परिस्थिती आणि एकटेपणा, माणसाला खूप काही शिकवतो….
ज्यांच्याकडे ऑप्शन्स असतात ना त्यांना, एक कोणी असल्या नसल्याचा काहीच फरक पडत नाही..
समजूतदार व्यक्तीच आयुष्य नेहमी, समजून घेण्यातच निघून जाते..
एखाद्यावर गरजेपेक्षा जास्त प्रेम केलं ना, ते माणसाला भिकारी बनवल् याशिवाय राहत नाही…
किती त्रास झाला तरी गप्प बसा, कारण कोणाला जबरदस्तीने आपलं बनवता येत नाही…
हिशोब कर्मांचा होतो, भक्तीचा नाही, नाहीतर रावण सुद्धा महादेवाचा परमभक्त होता…
मी सर्व खोट्या नात्यांचा दहावा घातलेला आहे…
कधी वेळ चुकीची येते, तर कधी आयुष्यात माणसं चुकीचे येतात, पण आपण मात्र स्व:तासाठी जगायला हवं…
ज्यांना फक्त स्वतःच दुःख आणि सुख दिसतं, त्यांना दुसऱ्यांच्या दुःखावर कधीच फुंकर घालता येत नाही..
Royal Marathi Girl Caption
वाईट वेळ म्हणजे लोकांची खरी ओळख….
गरज संपल्यावर लोक देवाला सुद्धा विसरतात, आपण तर माणसं आहोत..
काही लोकांचा हिशोब असा करायचा आहे, की ना नाव बघायचं ना नाती….
😎 🕶️ 💪 मानलं की तू “राणी” आहेस… पण या गोष्टीत तोपर्यंत दम नाही जोपर्यंत तुझा “राजा” मी नाही… 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪 दिवस प्रत्येकांचे असतात.. 😎 🕶️ 💪 😎 🕶️ 💪 काहींनी “गाजवलेले’ असतात, 😎 🕶️ 💪 😎 🕶️ 💪 काही “गाजवत’ असतात, 😎 🕶️ 💪 😎 🕶️ 💪 आणि काही “गाजवणार’ असतात..! 😎 🕶️ 💪
😎 🕶️ 💪 अग ऐक ना… पुन्हा एकदा प्रेमात पडायचा विचार आहे…. 😎 🕶️ 💪
I hope you liked our Marathi Caption For Girls post. If the Marathi Caption shared here helped you for your photo, reel, or story, then don’t forget to share it with your friends and girlfriends. Your one share can also help others find the best Marathi Caption For Girls and make their posts more cute and stylish.
For more new and trending Cute Marathi Caption For Girls, Love Marathi Caption For Girls, Attitude Marathi Caption For Girls, and amazing Marathi Caption, keep visiting MarathiCaptionz.in regularly. Here you will get fresh and unique captions every day that can make your every post more special, beautiful, and eye-catching.