[1198+] Love Caption in Marathi (2026) – Romantic, Cute & Heart Touching Collection

Welcome to MarathiCaptionz.in – the perfect place to find beautiful and trending Love Caption in Marathi. If you are looking for romantic, cute, and heart-touching Love Marathi Caption for your Instagram posts, reels, or stories, our collection is perfect for you.

Here you will find the best Romantic Marathi Caption, Cute Love Caption Marathi, Heart Touching Love Status Marathi, Couple Caption Marathi, and many other lovely Marathi Caption ideas – all written in simple and clear Marathi style. Every caption beautifully shows your feelings, love, and the special bond of your relationship.

Love Caption in Marathi

Heart Touching Love Status Marathi

मला तुझी सोबत जन्मभरासाठी नको तर जोपर्यंत तू सोबत आहेस तोपर्यं त आयुष्य हवंय.. हो आणि हे खरं आहे ❤️😘

काटेरी वाटेवर चालायला पायात चपल्ला पाहीजे आणी, आयुष्यातील संकटावर मात करायला तुझी साथ पाहीजे… 💕😍

तुझ ते निरागस मन माझ्या मनाला भावलं.. तेव्हाच मी माझ्या हृदयात तुझ्यासाठी स्थान बनवलं..🥹💕

तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करणे मला काही जमत नाही, तुझ्या आठवणी शिवाय, मन मात्र कशात रमत नाही.🤓💕

एक क्षण लागतो कुणाला तरी हसविण्यासाठी, एक क्षण लागतो कुणाला तरी रडविण्यासाठी, पण एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी.❤️🥹

खरं प्रेम करणारे सर्वच नसतात, अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात, खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात, मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात, अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.🥹🥰

जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते, तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते.😍🥹

गुलाबाने मोगऱ्याला विचारलं … आपल्या दोघांत सुंदर कोण आहे … गुलाबाने मोगऱ्याला विचारलं, आपल्या दोघांत सुंदर कोण आहे … मोगऱ्याने गुलाबाला सांगितल की सर्वात सुंदर ती आहे, जी ही पोस्ट वाचत आहे…!🥹🙂‍↔️❤️

प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते…

काल रात्री आकाशात चांदण्या मोजत होतो, चमकणाऱ्या प्रत्येक ताऱ्याजवळ तुलाच मागत होतो…

थोडस झुरण्याला स्वतःच न उरण्याला प्रेम म्हणायचं असत. भविष्याची स्वप्न रंगवत आज आनंदात जगण्याला प्रेम म्हणायचं असत.

तुझ्या पुस्तकाची प्रत्येक ओळ म्हणजे जगण्यासाठी घेतलेला श्वास आयुष्य जगायला पुरेसा आहे मला काही क्षणांचा तुझा लाभलेला सहवास.

जिथे तू असेल तिथेच मी असेल, तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल…

प्रेम हा असा शब्द आहे की, जो एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही, आणि जर एखाद्या मुलीला समजला तर मुलाला समजत नाही, आणि जर त्या दोघांनाही समजला तर जगाला समजत नाही.

तुला राग आला की तू दिसतेस छान.. पण एक टक पाहत राहिले की, खाली झुकवतेस मान.. तुझ्या माझ्या जीवनात एक दिवस असा येणार आहे.. तुझी आई माझी सासू व माझी आई तुझी सासू होणार आहे.

Dear आकाशातील चांदण्या पण माज्याकडे रागाने बगतायत अण मला विचारतायत आमच्यातली एक चांदणी तूज्याकडे कशी.. 🧡🤭

प्रेम करणे म्हणजे एकमेकांकडे पाहणे नव्हे तर एकत्र एकाच दिशेने पाहणे.😚💕

नाही आठवण काढली तरी चालेल, पण विसरुन मात्र जाऊ नकोस.💕😜

ती फक्त बहिण नाही, ती माझं पूर्ण जग आहे ❤️😚

कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही, कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही, पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही, पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.😳😘

घडलेल्या गोष्टी मागे ठेऊन जरा जगून बघ माझ्यासाठी माझं प्रेम नेहमी असेच राहील मनापासून ‘फक्ततुझ्यासाठी’😘💕

तुझ्या प्रेमाचा रंग तो… अजूनही बहरत आहे. शेवटच्या क्षणापर्यंत मी फक्त तुझीच आहे.❤️😛

प्रेम म्हणजे गवताचं एक नाजूक पातं असतं, हृदयाला हृदयाशी जोडणारं एक पवित्र नातं असतं!😊💕

वेडया मनाला माझ्या, तुझ्याशिवाय आता काही सुचतच नाही.. तू, तू अन फक्त तूच, तुझ्याशिवाय दुसरे काही दिसतच नाही.. अबोल हि प्रीत माझी, तुला का कधीच कळत नाही.. अन वेडे हे मन माझे, तुला पाहिल्याशिवाय काही राहवतच नाही.💕🔥

आयुष्यातले सुंदर क्षण – बहिणीसोबतचे 📖

बहिणीशी नातं – शब्दांपेक्षा खूप जास्त खास 💕

ह्रदय तर चोरलेस, मन ही तुझ्यात गुंतवलेस तु. येऊनी आयुष्यात माझ्या, मजला आपलेसे केलेस तु.

गालावर खळी नको तिच्या… फक्त जरा हसरी मिळावी, चंद्राइतकी सुंदर नकोच, फक्त परी लाजरी मिळावी…🔥😚

हळुहळू तुझ्यावर विश्वास ठेवू लागलोय, हळूहळु तुझ्या जवळ येऊ लागलोय, हृदय तुझ्या स्वाधीन करायला तर खूप घाबरतोय मी पण हळुहळू तुझ्या हृदयाची काळजी करू लागलोय.

“मैत्री ? माझी पुसू नकोस , कधी माझ्याशी रूसू नकोस ?, मला कधी विसरू नकोस , मी दूर ?असून सोबत आहोत तुझ्या फक्त माझ्या मैत्रीची ? जागा कोणाला देऊ नकोस.”

जगावे असे कि मरणे अवघड होईल, हसावे असे की रडणे अवघड होईल, कुणाशीही प्रेम करणे सोपे आहे, पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल…!

आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा धरशील ना? सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा विश्वास माझ्यावर ठेवशील ना?

कधीच कोणत्या गोष्टीसाठी जेवढा जीव तळमळला नाही तेवढा तुझ्याशी बोलायला तळमळतो…

काही couples असे असतात जे breakup नंतर best friend बनून राहतात. कारण त्यांच्यासाठी प्रेमापेक्षा एकमेकांच्या सोबत राहणं जास्त Important असतं.

तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण एखाद्या सुंदर स्वप्नासारखा आहे.

जगात कोण असो, पण बहिणीची जागा कुणी घेऊ शकत नाही 🤍

तुझ्या चेहर्‍यावरचा राग तुझ्यासारखाच गोड आहे.. म्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकडे ओढ आहे.. तुझ्या अबोलपणाचं कारण माझ्यावरचा राग आहे.. मग मीही अबोलाच राहतो तसं राहणं मला भाग आहे…..

जेव्हा जगात कुठेही प्रेम आहे.. असे म्हणतात अशावेळी मी हसतो आणि आईची आठवण करतो

नको देवूस आता दुरावा, तिरक्या नजरेने असे नको पाहूस तु. सत्यात अवतर ग आता, स्वप्नात नको छळूस तु.

तू कधीच का समजून घेत नाहीस… कसं रे तुला काही समजत नाही, साधी सोपी गोष्ट आहे, तुझ्याशिवाय मला राहवत नाही.

मला आवडलेली सर्वात सुंदर परी म्हणजे तू जगांत भारी नाही पण माझं जग भारी करणारी आहेस तू … 💗 💗❣️❣️

ती बोलते थोडं जास्त, पण प्रेम करतं मनापासून 😉💗

जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय, स्वत:पासून हरवत गेलोय, तुझंच स्मरण असते फक्त, सगळं काही विसरत गेलोय.

तुला घट्ट मिठीत घेता, प्रेम सुखाचा आभास होतो, म्हणूनच या वेड्या मनाला, तुझ्या भेटीचा ध्यास होतो.

दिवस कसा हि जाऊ दे, पण रात्री तिच्या सोबत जरासं बोललं तरी रिलॅक्स वाटतं.

आयुष्यात हरल्यासारखं तेव्हाच वाटतं. ज्यावेळी आपली आवडती व्यक्ती आपल्याला परकं करते आणि त्याचा भासही करुन देते.

खऱ्या नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका लपवण्यात आहे कारण जर एखादी सर्वगुण संपन्न व्यक्ती शोधायला गेलात तर मग एकटेच राहाल. त्यामुळे मी फक्त आणि फक्त तुला जपते

बहिण म्हणजे आयुष्याची खरी सखी 💫

तू माझे हृदय चोरले आहेस, पण मी तुला ते कायमचे ठेवू देईन.

मन गुंतायला वेळ लागत नाही, मन तुटायलाही वेळ लागत नाही, वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला, आणी तुटलेल्या मनाला सावरायला.

सगळं जग विरुद्ध असलं, तरी बहिणीचा साथ पुरेसा आहे ✨

Love Quotes in Marathi

एका चुकीमुळे संपतं ते प्रेम आणि हजारो चुका माफ करत ते खर प्रेम.

तू आहेस म्हणून मी कायम मजबूत आहे 💪

एक क्षण लागतो कुणाला तरी हसविण्यासाठी, एक क्षण लागतो कुणाला तरी रडविण्यासाठी, पण एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी.

खूप प्रेम करतो तुझ्यावर सत्य हे जाणून बघ, एकदा तरी मला तू, आपले मानून बघ

कधी मला जवळ घेऊन माझ्या हृदयाचे ठोके ऐक, प्रत्येक ठोक्याला फक्त तुझंच नाव ऐकू येईल… कारण त्यात फक्त तूच राहतोस

हरण्याची आवड नाही.. म्हणून तुझ्यासोबत लढलो नाही आयुष्यात परत रडायची इच्छा नव्हती, म्हणून पुन्हा प्रेमात पडलो नाही

तू मला दिसलीस की मनात माझ्या धडधडतं, थोडी लाजून हसलीस की बजेट माझं गडगडतं.

नकटे जीवनात आई वडिलानंतर कोणावर येवढ जीवापाड प्रेम केल नव्हत तेवढ़ मि फक्त तुझ्यावर केलं आहे..💖💖

नवरा तो नवराच असतो, कितीही भांडण झाले तरी जवळ तोच घेतो

शब्दांत नाही सांगता येणार डोळ्यांतुन समजुन घेशील ना? अस्वस्थ होइन मी जेव्हा धीर मला देशील ना?

ज्या व्यक्तीला आपण आपले समजून जीव लावतो, ती आपल्या भावनांची कधीच कदर करत नाही, आणि जी आपल्याला अगदी नकोशी असते तीच आपल्यावर जीव टाकत असते.

जर प्रेम खरं असेल तर नशीब बदलायला वेळ लागत नाही आणि तू माझ्या नशिबात आल्यानंतर संपूर्ण जगच बदलले

प्रेम करायचं म्हणाल तर, कुणाशीही जमत नाही. मनासारख्या जोडीदारा शिवाय, संसारात मन रमत नाही.

“माझ्या आयुष्याची पतंग खूप उंचावर उडेल जेव्हा ‘माझं पिल्लू’ माझी फिरकी पकडायला ‘माझ्या बरोबर’ उभी असेल”.💞🥰

भांडणं असतील, पण प्रेम कधीच कमी नाही 👭

कधीही कोणाला समजवायचा प्रयत्न करु नका कारण माणसं तेवढच समजतात जेवढी त्यांची कुवत असते.

तुझं माझ्या आयुष्यात येणं हेच एक सुरेल गाणं आहे तुझं माझं सहजीवन हे नक् षत्रांचं देणं आहे

तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं मला कधी जमलचं नाही, कारण तुझ्याशिवाय माझ मन दुसऱ्या कुणात रमलंच नाही

जशी गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ तशीच तू द्यायची मला आयुष्याच्या वाटेवर प्रेमाची साथ… मला आहे याबाबत कायमचा विश्वास

श्वास तु ध्यास तु इतिहास तु भविष्य तु, गोड तु सुंदर तु मधाळ तु, माझ्या हृदयाचा धडडणारा आवाज तु…

प्रेम केल्यानेच प्रेम समजतं…

जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता, आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म् हणून, देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता, पण ती तुम्हाला भेटत नाही, तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी तुमच्यावर जास्त प्रेम करतंय, आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय.

भावना व्यक्त करायला शेवटी शब्द कमीच पडतात सोबत तुझ्या प्रत्येक क्षणात, तुझी तारीफ करायला शब्द कमीच पडतात…

अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे, सोबतीला अखेर पर्यंत हात तुझा हवा आहे, आली गेली कितीही संकटे तरीही, न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे .

हृदय तोडून गेली ती. खोटी आश्वासन देऊन गेली ती स्वतःचे आश्वासन पू र्ण करण्यास परत येईल का ती…

तुला पाहिलं त्या क्षणापासून, रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो. तुझ्याचसाठी जगता जगता, माझे जगणे मात्र विसरून गेलो.

मी तुझा आहे का नाही हे माहीत नाही पन, तु फक्त आणी फक्त माझी आहेस… हे लक्षात ठेव…

आपण सगळ्यांनाच आपलं समजतो पण, प्रत्यक्षात आपलं कोणीच नसतं…

वेळ आपली असेल तर सगळेच आपले असतात… वेळ आपली नसेल तर आपले सुध्दा आपले नसतात…

“पावसाची संतत धार, वाऱ्याची झुळुक गार, मी आरशात पाहतोय फार, तिची आठवण मला खूप येते यार.”

आयुष्य खुप सुंदर आहे, फक्त माझ्या आईची तु सुन पाहीजे…

गुलाबाची नाजुक कळी आहेस तु, चंद्राच्या गालावरची सुंदर खळी आहेस तु , कोणासाठी काहीही असलीस तरी माझ्यासाठी तर माझी सुंदर परी आहेस तु…

आठवणीत तुझ्या रमलोय मी, तुला भेटण्यास आतुर झालोय मी…

Love Marthi Caption

तू निखळ हसायचीस तेव्हा, मनात रिमझिम बरसात व्हायची, तुझी निरागस बडबड कधी, चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटवून जायची.

बऱ्याचदा विसरायचं म्हटलं की, सगळंच आठवतं…

कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा, कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट, आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब.

कधी छोटा तर कधी जोरात येतो. तुझ्या आठवणीचा पुर पावसा सारखा दिसतो…

प्रेम असे असावे केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे असावे…

तु दिलेल्या दुःखाने मला बरेच काही शिकवले.. जग हे कसं असते शेवटी तू च मला दाखवले…

प्रेम म्हणजे केवळ आकर्षण नसतं. प्रेम ही एक निरागस भावना आहे, ज्यामध्ये कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नसते, फक्त असतो तो आदर, आपलेपणा आणि एकमेकांप्रती असलेला समजूतदारपणा.

कुणीतरी असावं, गालातल्या गालात हसणारं.. भरलेच आसवांनी, तर डोळे पुसणारं.. कुणीतरी असावं, आपलं म्हणता येणारं.. केलं परकं जगानं, तरी आपलं करून घेणारं.

“माझ्या भिजलेल्या पापण्यांना, कितीवेळा अजून पुसू सांगना… आणि तुझ्यासाठी मन माझं झुरत, एकदा तरी तू भावना जाणना…”

जिवापाड प्रेम करणाऱ्यांना प्रेम व्यक्तच करता येत नाही…

तुझं हसणं आणि माझं फ़सणं दोन्ही एकाचवेळी घडलं नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं.

जिथे तू असेल तिथेच मी असेल, तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल.

माझं प्रेम, माझं आयुष्य, माझं सगळ काही तूच आहेस… कसं सांगू माझं सर्व काही तूच आहेस…

तुला पाहून फक्त लिहावंस वाटत, डोळ्यात तुझ्या बेभान होऊन हरपुन जावसं वाटत…

वाटत कधी कुणी आपलही असाव, उभ्या आयुष्यात साथ देणारे आपल्यालाही कुणी भेटाव, दोन पावल सुखात दोन पावल दुखात टाकणार, आपल्यालाही कुणीतरी भेटाव.

काटेरी वाटेवर चालायला पायात चपल्ला पाहीजे आणी, आयुष्यातील संकटावर मात करायला तुझी साथ पाहीजे…

तुझ ते निरागस मन माझ्या मनाला भावलं.. तेव्हाच मी माझ्या हृदयात तुझ्यासाठी स्थान बनवलं..

तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करणे मला काही जमत नाही, तुझ्या आठवणी शिवाय, मन मात्र कशात रमत नाही.

एक क्षण लागतो कुणाला तरी हसविण्यासाठी, एक क्षण लागतो कुणाला तरी रडविण्यासाठी, पण एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी.

खरं प्रेम करणारे सर्वच नसतात, अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात, खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात, मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात, अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.

जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते, तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते.

गुलाबाने मोगऱ्याला विचारलं … आपल्या दोघांत सुंदर कोण आहे … गुलाबाने मोगऱ्याला विचारलं, आपल्या दोघांत सुंदर कोण आहे … मोगऱ्याने गुलाबाला सांगितल की सर्वात सुंदर ती आहे, जी ही पोस्ट वाचत आहे…!

प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते…

काल रात्री आकाशात चांदण्या मोजत होतो, चमकणाऱ्या प्रत्येक ताऱ्याजवळ तुलाच मागत होतो…

थोडस झुरण्याला स्वतःच न उरण्याला प्रेम म्हणायचं असत. भविष्याची स्वप्न रंगवत आज आनंदात जगण्याला प्रेम म्हणायचं असत.

तुझ्या पुस्तकाची प्रत्येक ओळ म्हणजे जगण्यासाठी घेतलेला श्वास आयुष्य जगायला पुरेसा आहे मला काही क्षणांचा तुझा लाभलेला सहवास.

जिथे तू असेल तिथेच मी असेल, तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल…

प्रेम हा असा शब्द आहे की, जो एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही, आणि जर एखाद्या मुलीला समजला तर मुलाला समजत नाही, आणि जर त्या दोघांनाही समजला तर जगाला समजत नाही.

तुला राग आला की तू दिसतेस छान.. पण एक टक पाहत राहिले की, खाली झुकवतेस मान.. तुझ्या माझ्या जीवनात एक दिवस असा येणार आहे.. तुझी आई माझी सासू व माझी आई तुझी सासू होणार आहे.

Love Shayari in Marathi

मनापासून प्रेम करणारा कधीच वेडा नसतो कारण ते वेड समजुन घेण्यासाठी कधीतरी मनापासून प्रेम करावं लागतं.

असे असावे प्रेम केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे. असे असावे प्रेम केवळ सावलीतच नव्हे उन्हात साथ देणारे. असे असावे प्रेम केवळ सुखातच नव्हे तर दु:खातही साथ देणारे.

जगावे असे की मरणे अवघड होईल, हसावे असे की रडणे अवघड होईल, कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे, पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.

जे कठीण आहे ते सोपे करावे, जे सोपे आहे ते सहज करावे, जे सहज आहे ते सुंदर करावे आणि जे सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम करावे.

तू मिळाल्यावर सुध्दा परमेश्वराचा राग आला सुंदर दान पदरात टाकायला त्याने किती उशीर केला.

प्रेम तुझं खरं असेल तर जीव तुझ्यावर ओवाळेल ती स्वत:च्याचं भावनांचं मन शेवटी ती मारेल तरी कीती..

जीव तयार आहे तुझ्यासाठी, गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना? मला तु झी गरज आहे, हे न सांगता ओळखशील ना?

प्रेम म्हणजे गवताचं एक नाजूक पातं असतं हृदयाला हृदयाशी जोडणारं एक पवित्र नातं असतं !

मला तुझं हसणं हवं आहे, मला तुझं रुसणं हवं आहे, तु जवळ नसतांनाही, मला तुझं असणं हवं आहे.

तू रोज माझ्या समोरुन जातेस, पण हिम्मत होत नाही बोलण्याची, मनात तू आहेस खरी पण भिती वाटते आय लव्ह यू म्हणण्याची.

प्रेमात जरा रागावल्याशिवाय, प्रेमाला गोडी येणार नाही.. आणि रागावून दूर गेल्याशिवाय, त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही.

कुणीच कुणाचा नसतो साथी, देहाची आणि होते माती, आपणच आपल्या जीवनाचे सोबती, कशाला हवी ही खोटी नाती.

शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण, सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण, काढशील आठवण माझी जेव्हा, अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण.

तुझ्या विचाराइतकं देखणं दुसरं काहीही नाही…

जिवंतपणी मरण अनुभवायचं असेल तर माणसाने प्रेम करावं कारण प्रेमात आणि मरणात “स्व” उरत नाही.

जगावे असे की मरणे अवघड होईल, हसावे असे की रडणे अवघड होईल, कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे, पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.

चुकतोय मी असे वाटले कधी तर हक्काने मला सांगशील ना? हरवलो मी कुठे कधी जर सावरून मला घेशील ना?

मला तुझं हसणं हवं आहे, मला तुझं रुसणं हवं आहे, तु जवळ नसतांनाही, मला तुझं असणं हवं आहे.

प्रेम त्याच्यावर करावे, ज्याला आपण आवडतो, नाहीतर आपल्या आवडीसाठी, आपण उगाच आयुष्य घालवतो.

प्रेम असो वा मैत्री, जर हृदयापासून केली तर, त्याच्याशिवाय आपण एक मिनीट पण राहु शकत नाही.

प्रेमात जरा रागावल्याशिवाय, प्रेमाला गोडी येणार नाही, आणि रागावून दूर गेल्याशिवाय, त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही.

मन गुंतायला वेळ लागत नाही, मन तुटायलाही वेळ लागत नाही, वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला, आणी तुटलेल्या मनाला सावरायला.

प्रेमात कधीतरी टाईमपास करावा, पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर, अश्रूंची गरज भासलीचं नसती.. सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर, भावनाची किंमतचं उरली नसती.

Love Caption for Boys & Girls in Marathi

जे कठीण आहे ते सोपे करावे, je जे सोपे आहे ते सहज करावे, je जे सहज आहे ते सुंदर करावे आणि जे सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम करावे.

तू म्हणतेस तूझ एक फुलं माझ्याकडे ऊधार आहे अग वेडे कस सांगू . तेच तर माझ्या जगण्याचा एक आधार आहे.

सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर तू नक्कीच आहेस, पण त्यापेक्षाही सुंदर तु झे माझ्या आयुष्यात असणे आहे.

तीच्या आठवणींपासून दूर जाण तुला कधी जमणार नाही रे, तीने दिलेल फ़ूल सुकले तरी सुगंध त्याचा सुकनार नाही रे.

तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं, मला कधी जमलंच नाही, कारण, तुझ् याशिवाय माझ मनं, दुसऱ्‍या कुणात रमलेच नाही.

वाटत कधी कुणी आपलही असाव.. उभ्या आयुष्यात साथ देणारे आपल्यालाही कुणी भेटाव, दोन पावल सुखात दोन पावल दुखात टाकणार, आपल्यालाही कुणीतरी भे टाव.

तुझं हसणं आणि माझं फ़सणं दोन्ही एकाचवेळी घडलं नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं.

कविता चुकली तर कागद फडता येतो पण प्रेम चुकलं तर आयुष्याच्या पत्रावळ्या होतात.

यदा-कदाचीत असे घडावे, मलाही वाटते की प्रेमात पडावे. कोणावरतरी निस्वार्थी प्रेम करावे.

जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते, तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते.

मनापासून प्रेम करणारा कधीच वेडा नसतो कारण ते वेड समजुन घेण्यासाठी कधीतरी मनापासून प्रेम करावं लागतं.

नजरेतील मादकता घायाळ करते हृदयाला, त्यातूनच येते मग प्रेमपाखरू उदयाला.

जीवनात कधीही अशा व्यक्तीशी प्रेम करू नका जी, जगासाठी सुंदर असु शकेल परंतु अशा व्यक्तीशी करा, जी तुमचं जग सुंदर करून टाकेल.

जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता, आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म् हणून, देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता, पण ती तुम्हाला भेटत नाही, तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी तुमच्यावर जास्त प्रेम करतंय, आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय.

सार जग तुझ्यापाठी, माझी आग तुझ्यासाठी माझी झोप तुझ्यासाठी, माझी जाग तुझ्यासाठी जीव जगतो उगाच, साद देशील म्हणुनी वाट पाहतात डोळे, तूच ये शील म्हणुनी.

तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो. आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो. दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला, तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला.

रस्ता बघून चल. नाहीतर एकदिवस असा येईल की वाटेतले मुके दगडही प् रश्न विचारू लागतील.

प्रत्येकाच्या मनात कोणालाही न सांगितलेली प्रेम कहाणी असते.

प्रेम हा असा शब्द आहे की, जो एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही, आणि जर एखाद्या मुलीला समजला तर मुलाला समजत नाही, आणि जर त्या दोघांनाही समजला तर जगाला समजत नाही.

अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे, सोबतीला अखेर पर्यंत हात तुझा हवा आहे, आली गेली कितीही संकटे तरीही, न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे .

एका चुकीमुळे संपतं ते प्रेम आणि हजारो चुका माफ करत ते खर प्रेम.

आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघा खुप वेळ असेल तुमचाकडे . आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघा कविता नुसत्याच नाही सुचणार त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघा.

प्रेमाची व्याख्या करायला ज्याला जमत नाही त्याला प्रेम कधीच उमजत नाही.

Love Caption For Instagram in Marathi

तेज असावे सूर्यासारखे प्रखरता असावी चंद्रासारखी शीतलता असावी चांदण्यासारखी प्रेयसी असावी तर तुझ्यासारखी.

तू मिळाल्यावर सुध्दा परमेश्वराचा राग आला सुंदर दान पदरात टाकायला त्याने किती उशीर केला.

तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करणे मला काही जमत नाही, तुझ्या आठवणी शिवाय, मन मात्र कशात रमत नाही.

तू मला दिसलीस की मनात माझ्या धडधडतं, थोडी लाजून हसलीस की बजेट माझं गडगडतं.

तू माझे हृदय चोरले आहेस, पण मी तुला ते कायमचे ठेवू देईन.

तू गेल्यावर शब्द माझे तुझ्यासाठी माझ्यासारखे असे काही झूरतात, माझ् यासारखेच तुझ्यावर ते जिवापाड मरतात.

तुझ्या सोबतीत घालवलेले ते क्षण आठवतात मला, त्या जुन्या दिवसांमध्ये परत घेऊन जातात मला, तुझ्या सहवासात दिवस कधी संपतात हेच समजत नव्हते मला, तु फक्त सोबत असावी हे हवे होते मला.

हळुहळू तुझ्यावर विश्वास ठेवू लागलोय, हळूहळु तुझ्या जवळ येऊ लागलोय, हृदय तुझ्या स्वाधीन करायला तर खूप घाबरतोय मी पण हळुहळू तुझ्या हृदयाची काळजी करू लागलोय.

ज्या व्यक्तीला आपण आपले समजून जीव लावतो, ती आपल्या भावनांची कधीच कदर करत नाही, आणि जी आपल्याला अगदी नकोशी असते, तीच आपल्यावर जीव टाकत असते.

कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं, वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं , वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं, गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं .

तुझ्यासाठी आणलेले गुलाबच लाल फुल माझ्या हातातच राहिले कारण दुसऱ् या कुणी दिलेलं गुलाबच लाल फुल तुझ्या हातात पाहिलं.

माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल, रात्रभर नाही, पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल.

आयुष्यभर कोणासाठी थांबणे म्हणजे प्रेम, कोणीतरी सुखात असल्याचा आनं द म्हणजे प्रेम, कोणासाठी तरी रडणारे मन म्हणजे प्रेम, आणि कोणाशिवाय तरी मरणे म्हणजे प्रेम.

आयुष्यात प्रेम करा, पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.

आपण मनापासुन प्रेम केलेल्या व्यक्ती आपल्याला सोडुन जाताना ह्रदयात घर करुन जातात पण जाताना त्याच घराचे दरवाजे बंद करुन जातात.

हळुवार जपून ठेवलेले क्षण, तेच माझ्या जगण्याची आस आहे, एकेक साठवून ठेवलेली आठवण, तिच माझ्यासाठी खास आहे.

तू रोज माझ्या समोरुन जातेस, पण हिम्मत होत नाही बोलण्याची, मनात तू आहेस खरी पण, भिती वाटते आय लव्ह यू म्हणण्याची.

अगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे, समजून न घेता काय ते प्रेम करणे, खूप सोपे असते कुणीतरी आवडणे, पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे.

मन गुंतायला वेळ लागत नाही मन तुटायलाही वेळ लागत नाही वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला आणी तुटलेल्या मनाला सावरायला.

अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे, सोबतीला अखेर पर्यंत हात तुझा हवा आहे, आली गेली कितीही संकटे तरीही, न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे .

प्रेमात कधीतरी टाईमपास करावा, पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.

नजरेतील मादकता घायाळ करते हृदयाला त्यातूनच येते मग प्रेमपाखरू उदयाला.

फसवून प्रेम कर, पण प्रेम करून फसवू नकोस, विचार करून प्रेम कर, पण प्रेम करून विचार करू नकोस, हृदय तोडून प्रेम कर, पण प्रेम करून हृदय तोडू नकोस.

Insta Love Caption in Marathi

वर्षाच्या प्रत्येक महिन्याला, महिन्याच्या प्रत्येक आठवड्याला, आठवड् याच्या प्रत्येक दिवसाला, दिवसाच्या प्रत्येक तासाला, तासांच्या प्रत्येक मिनिटाला, मिनिटांच्या प्रत्येक सेकंदाला, आठवण येते तुझी मला, प्रत्येक क्षणा-क्षणाला.

प्रेम म्हणजे समजली तर भावना आहे, केली तर मस्करी आहे, मांडला तर खेळ आहे, ठेवला तर विश्वास आहे, घेतला तर श्वास आहे, रचला तर संसार आहे, निभावले तर जीवन आहे.

शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण, सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण, काढशील आठवण माझी जेव्हा, अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण.

शब्दांत नाही सांगता येणार डोळ्यांतुन समजुन घेशील ना? अस्वस्थ होइन मी जेव्हा धीर मला देशील ना?

ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की, एखाद नातं तोडण्याची वेळ आली आहे ते व्हा आपल्या मनाला फक्त हेच विचारा.. “हे नातं एवढा काळ का जपलं..?

जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता, आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म् हणून, देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता, पण ती तुम्हाला भेटत नाही, तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी तुमच्यावर जास्त प्रेम करतंय, आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय.

विसरून जा तिला जी तुला विसरेल, बघु नकोस तिला जी तुला रडवेल, पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून, जी स्वतः रडून तुला हसवेल.

ज्या व्यक्तीला आपण आपले समजून जीव लावतो, ती आपल्या भावनांची कधीच कदर करत नाही, आणि जी आपल्याला अगदी नकोशी असते तीच आपल्यावर जीव टाकत असते.

शिंपल्याचा शो पीस नको, जीव अडकला मोत्यात. कातर वेळचा गार वारा, तुझी स्मृती घेऊन भेटतो, मिट्ट काळोख येता गारवा, पाऊस अलगद मनात दाटतो.

आयुष्य हे एकदाच असते, त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते, आपण दुसऱ्याला आवडतो, त्यालाच प्रेम समजायचे असते.

आज डोळ्यांना रडावेसे वाटते, आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते, इतके प्रेम केलेस तु माझ्यावर, की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.

तुझ्या चेहर्‍यावरचा राग तुझ्यासारखाच गोड आहे. म्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकडे ओढ आहे. तुझ्या अबोलपणाचं कारण माझ्यावरचा राग आहे. मग मीही अबोलाच राहतो तसं राहणं मला भाग आहे.

आयुष्यभर कोणासाठी थांबणे म्हणजे प्रेम, कोणीतरी सुखात असल्याचा आनं द म्हणजे प्रेम, कोणासाठी तरी रडणारे मन म्हणजे प्रेम, आणि कोणाशिवाय तरी मरणे म्हणजे प्रेम.

गोड आठवणी आहेत तेथे, हळुवार भावना आहेत, हळुवार भावना आहेत तेथे अतूट प्रेम आहे, आणि जेथे अतूट प्रेम आहे, तेथे नक्कीच तू आहेस.

आठवणींच्या वादळात एक क्षण माझा असू दे, फुलांच्या या गुच्छात एक फू ल माझे असू दे, काढशील जेव्हा आठवण आपल्यांची, त्या आपल्यात एक नाव माझे पण असू दे.

तू मला दिसलीस की मनात माझ्या धडधडतं, थोडी लाजून हसलीस की बजेट माझं गडगडतं.

प्रॆम हॆ टवटवीत दिसणाऱ्या सुंदर गुलाबासारखं असतं पण त्याचा सुगंध अनुभवायला प्रथम त्याच्या काटयांशी खॆळावं लागत.

प्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा, राग नसावा अनुराग असावा, जीव देणे नसावे जीव लावणे असावे, तुमच्यासाठी काय पण नसावे, तू तिथे मी असावे.

तुझ्यासोबत सजवलेले स्वप्नांचे घर, मी कधीही तोडणार नाही, तु ये अथवा नको येऊ, मी तुझी वाट पाहणे सोडणार नाही.

खुबी माझ्यात एवढी नाही की, एखाद्याच्या मनात घर करून जाईन, पण विसरणे सुद्धा अशक्य होईल, इतक्या अविस्मरणीय आठवणी देऊन जाईन.

कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही, कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही, पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही, पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.

एखादयाशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे, समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे, मान अपमान प्रेमात काहीच नसतं, आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहिजे.

आठवणी विसरता येतात पण प्रेम विसरता येत नाही. आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा धरशील ना? सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा विश्वास माझ् यावर ठेवशील ना ?

प्रेम त्याच्यावर करावे, ज्याला आपण आवडतो, नाहीतर आपल्या आवडीसाठी, आपण उगाच आयुष्य घालवतो.

 

कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं, वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं , वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं, गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं

प्रेमात जरा रागावल्याशिवाय, प्रेमाला गोडी येणार नाही. आणि रागावून दूर गेल्याशिवाय, त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही.

Saree Love Caption For Instagram

कधी आठवणीत नको शोधू मला कारण जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा मी प्रत्येक क्षणी तुला सोबत दिसेल.

समोरची व्यक्ती आपली होणार नाही, हे आपल्याला माहित असतांनाही, तिच्यावर वेड्यासारखं प्रेम करणं. म्हणजे खरं प्रेम.

खरं प्रेम करणारा रागात काहीतरी चुकीचं बोलू शकतो. पण तुमचं वाईट व्हावं, याचा विचारही तो करू शकत नाही.

ते आयुष्यच काय, ज्यात प्रेम नाही. ते प्रेमच काय, ज्यात आठवणी नाही. त्या आठवणीच काय, ज्यात तू नाही. आणि ती तूच काय, ज्यात मी नाही.

ह्या हृदयालाच माहिती आहे माझ्या प्रेमाची स्थिती, की मला जगण्यासाठी श्वासाची नाही, तुझ्या विश्वासाची जरुरत आहे.

जुन्या गोष्टी विसरून नवीन आयुष्याला सुरुवात करू त्यात अजून प्रेमाचे रंग भरू.

तेज असावे सूर्यासारखे प्रखरता असावी चंद्रासारखी शीतलता असावी चांदण्यासारखी प्रेयसी असावी तर तुझ्यासारखी.

जगावे असे की मरणे अवघड होईल, हसावे असे की रडणे अवघड होईल, कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे, पण प्रेम टिकवावे असे की, तोडणे अवघड होईल.

ते म्हणतात प्रेम जर खरे असेल तर, ते परत तुमच्याकडे येते, पण मी म्हणतो प्रेम जर खरे असेल तर, ते आपल्याला कधीच सोडून जात नाही.

एखादया व्यक्तीवर काही काळ प्रेम करणे हे केवळ आकर्षण असतं पण, एकाच व्यक्तीबद्दल कायमच मरेपर्यंत आकर्षण असणे हे खरं प्रेम असतं.

तू रोज माझ्या समोरुन जातेस, पण हिम्मत होत नाही बोलण्याची, मनात तू आहेस खरी पण भिती वाटते आय लव्ह यू म्हणण्याची.

आयुष्य कितीही कठीण असू दे मला फरक पडणार नाही फक्त तू सोबत असायला हवी.

हळुवार जपून ठेवलेले क्षण, तेच माझ्या जगण्याची आस आहेत, एकेक साठवून ठेवलेली आठवण, तिच माझ्यासाठी खास आहे.

प्रत्येकाच्या मनात कोणालाही न सांगितलेली प्रेम कहाणी असते.

तुझ्यासाठी जीव देणारे तुला खूप भेटतील पण माझ्या सारखा जीव लावणारा एक पण नाही मिळणार…

मला तुझी तितकीच गरज आहे, जितकी हृदयाला ठोक्यांची.

Best Love Caption In Marathi

जिवापाड प्रेम केल्यावर कळते कि प्रेम म्हणजे काय असते, तुम्ही प्रेम कोणावरही करा पण, ज्याच्यावर कराल ते अगदी शेवटपर्यंत करा, कारण प्रेम हे मौल्यवान असते.

ह्या हृदयालाच माहिती आहे माझ्या प्रेमाची स्थिती, कि मला जगण्यासाठी श्वासाची नाही, तुझ्या विश्वासाची जरुरत आहे.

जीवनात कधीही अशा व्यक्तीशी प्रेम करू नका जी, जगासाठी सुंदर असु शकेल परंतु अशा व्यक्तीशी करा, जी तुमचं जग सुंदर करून टाकेल.

खरी माणसे ही, जगातील सर्वात सुंदर मुलीवर प्रेम करत नाहीत, तर ती माणसे, जी मुलगी त्यांचे जीवन सुंदर बनवते तिच्यावर प्रेम करतात.

कविता चुकली तर कागद फडता येतो पण प्रेम चुकलं तर आयुष्याच्या पत्रावळ्या होतात.

तुझ्या चेहर्‍यावरचा राग तुझ्यासारखाच गोड आहे.. म्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकडे ओढ आहे.. तुझ्या अबोलपणाचं कारण माझ्यावरचा राग आहे.. मग मीही अबोलाच राहतो तसं राहणं मला भाग आहे.

कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा, कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट, आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब.

“एका भेटीनंतर खूप काही बदलून जात त्यामुळे अधून मधून भेट होणं गरजे च असत.”

प्रेमाचे दोनचं शब्द माणसाला रोजच्या आयुष्यात आनंदी ठेवू शकते

“प्रेम झाल्यावरचं समजत डोळ्यातलं पाणी आणि हृदयातली कहाणी. “

“तिच्या वाढदिवसाच्या दिवशी मी तिला विचारलं काय गिफ्ट आणू तिने हळूच smile देवून उत्तर दिलं काही नको फक्त तू ..”

“कोणी कितीही बद्दल तरी चालेल फक्त आपल्या जवळच बदलं की त्रास होतो.”

“प्रेमात दुसऱ्याचं मन जपायला आल की समोरचा पण साथ द्यायला लागतो.”

“येऊन ती मला म्हणाली तुझ्या शिवाय काहीच सुचत नाही मला तूच हवास जवळ सारखा मनाला आणखी काहीच रुचत नाही.”

“प्रत्येक नात्याला नात्याची गरज असते म्हणून माणसाने प्रेमात कधीही स्वार्थं पुरते नाते ठेवू नये.”

तू नसतांना तुझ्या साठी खूप रडावसं वाटत तुझ्या गोड आठवणीत रमून जावसं वाटत

“कुठे चढ कुठे उतार कुठे गतिरोधक कुठे खड्डे तरीही मला तिच्या घरचा रस्ता तोंडपाठ आहे.”

मराठीत प्रेमाची कॅप्शन

“प्रेम म्हणजे निव्वळ एक आकर्षण असतं असं काहीच नसत.प्रेम ही एक भावना आहे,ज्यामध्ये फक्त आणि फक्त आदर,आपलेपणा आणि एकमेकांबद्दल समजूतदारपणा.

प्रेमात वेळ देणं खूप महत्वांच असत कारण वेळ कमी पडू लागला की नात्यात दुरावा पण येऊ लागतो.

“प्रेम सर्वानाच होत असत पण त्या प्रेमाची खरी किंमत ते नात टिकवतांनी कळते.”

“आणखी चांगल मिळविण्याच्या नादामद्धे जे आहे ते पण तुम्ही गमावून बसाल म्हणून जे समोर आहे त्यांना जपून ठेवावं. “

“गोंधलेल्या मनाला कोणीतरी जवळचाचं व्यक्ति सावरू शकतो तो मग प्रियकर असो किंवा नवरा किंवा मित्र.”

“प्रेमाचं नात हे कुलूप आणि चावी सारखं असावं ते संकट आल्यावर तुटेल पण चावी बदलणार नाही.”

“ती नसतानी ही मी जगत होतो आणि जगत राहणार पण आयुष्यात तिची साथ हवी होती.”

“तुझ्या हसऱ्या चेहऱ्याने मन माझ बहरलं न कळत का होईन माझ्याही चे हऱ्यावर खुदकण हसू आलं.”

“तुझ्या त्या एक शब्दाने मनात झाला आनंद कारण ते माझ्यासाठी एक अनमोल भेट वस्तु आहे.”

“नवरा होणं सोप असत ते समजून आणता येत कठीण असत ते प्रियकर होण ते कोणलाही जमत नसतं.”

“आनंद तेव्हा होतो जेव्हा तुझ्या येणाऱ्या फोन ची मी आतुरतेने वाट पाहते आणि तेव्हाच तुझा call येतो.”

“रोज दूर असलेल्या त्या झाडाखाली आमची भेट व्हायची एवढं बोलून झाल्यावर तिच्या न माझ्या डोळ्यातल्या पाण्याने ओल्या व्हायच्या.”

“तू फक्त डोळे पाहिले त्या डोळ्यातलं अजून प्रेम पाहल नाहीस एकदा डोळ्यात डोळे टाकून तर बघ.”

“तु माझ्या नशिबात नाही आहे हे ठाऊक आहे मला पण जोपर्यंत मी जीवं त आहे तोपर्यंत माझ्या हृदयात तूच राहशीन फक्त आणि फक्त तूच.”

“प्रेम हा नुसता खेळ नाही हे फक्त खर प्रेम झाल्यावरचं कळत.”

प्रेमात आपल्या न आवडणाऱ्या गोष्टी सुद्धा त्याच्या मूळे आवडायला लागतात.

“तेव्हा खूप भारी वाटतं ना, जेव्हा आपलं कोणी तरी म्हणतं, स्वतःची काळजी घेत जा माझ्यासाठी.”

“अजूनही मला वाटतं स्वप्न आहे सगळ ती बसली आहे माझ्या बाजूला पाटावर.”

“एका व्यक्ति साठी जीव अडकून बसणे,त्यांच्या नसण्याने मनात हुरहूर वाटणे, यालाच प्रेम असं म्हणाव का.”

प्रेमाची कॅप्शन

“कधी कधी मला असं वाटत की या डिजिटल दुनियेत अजूनही मला मोबाइल मधून तुला गट्ट मिठी का मारता येत नाही.”

“प्रेम करणे आणि प्रेमात पडणे खूप सोपं असतं, पण आयुष्यभर ते प्रेम कायम ठेवून कोणत्याही परिस्थितीत साथ देणं म्हणजे खरं प्रेम…”

“नात जपून ठेवण्यासाठी मोठ्या मोठ्या गोष्टी करून चालत नाही तर त्यांच्या छोट्या छोट्या भावनांना घ्यायचं असतं तरच ते नात पक्क टिकून राहत.”

“तुझ्यात जीव गुंतला माझा कधी दूर असला तरी स्वत:ला रमवते तुझ्या आठवणीच्या जगात.”

“प्रेमात आस वाटत जस एखाद्या शांत ठिकाणी जावं आणि तासनतास गप् पा मारत बसावं जिथे फक्त आपण दोघेचं. “

“ती सुंदर नसली तरी चाललेल फक्त मनाने श्रीमंत असली पाहिजे.” my love

“प्रेम त्या व्यक्ति वर करा जो व्यक्ति तुमच्यावर निस्वार्थ पणे प्रेम करणार असेल ,स्वतापेक्ष्या तूमच्यावर जास्त विश्वास ठेवनारा असेल ,तुम्ही फक्त एकदा त्याला सांगा कि माझ्यासाठी दोन क्षण थांब,आणि तो त्या क्षणासाठी पूर्ण आयुष्यभर थांबणार असेल.”

“तुझे नी माझे प्रेम असावे असे, फक्त शब्दानीच नाहीतर एका नजरेत समजणारे, सावलीतच नाहीतर उन्हात पण साथ देणारे आणि सुखातच नाही तर दुखापण साथ देणारे असे असावे तुझे नी माझे प्रेम.”

” दोघांच नात जपण्यासाठी एकाने कोणीतरी adjust करण शिकावं लागत आणि दुसऱ्याने त्याला समजून घ्यायच असत.”

“असावं कोणीतरी आपली बडबड शांतपणे एकून घेणारं,असावं कोणीतरी रूसल्यावर मनवणार असावं कोणीतरी जिवापाड प्रेम करणारं.”

“कोणीतरी आपल्या जवळ असणे एवढे गरजेचे असतं जेवढा आपला जीव कारण आपला जीव हा त्यांच्यात गुंतलेला असतो.

Love Caption in Marathi

“मनातलं वेळेवर बोलून टाकावं नाहीतर साठलेल्या भावनांच कर्ज फेडायला आयुष्य कमी पडतं.”

“नाशिबानेच भेटतात आपल्या ला हवी असणारी माणसे नाहीतरी खर प्रे म कधीच मिळत नाही असं एकल आहे मी.”

“अनोळखी नंबर वरुन तिने मला miss call दिला मी call back देतातच तिचाआवाज एकून डोळ्यातून अलगद पाणी आलं.”

“त्याला माझ्या मनातल्या भावना सांगता आल्या नाही व त्याने ही त्याच्या मनातल्या भावना माझ्या पर्यंत पोहचू दिल्या नाही न सांगता हा खेळ असाच चालू आहे.”

” आपल्या आवडत्या व्यक्तीला दुसर कोणीतरी आवडायला लागणं या सारख दुसर नरक नसतो.”

” एवढ्या लोकांमध्ये फक्त आणि फक्त एकच व्यक्ति आवडतो कारण पाहता क्षणी आपल्या मनात त्यांच्या बद्दल काहीतरी वेगळचं felling येणं “

“आयुष्यात काही जागा ह्या एक स्पेशल व्यक्ति मुळे खास बनतात आणि त् या स्पेशल व्यक्ति मुळे आयुष्य बदलून जाते.”

प्रमाणिकपणाने केलेलं प्रेम हे कायमचं टिकत.

“प्रेमात शब्द देवून आशा निर्माण करण्यापेक्षा त्यांची साथ दया,विश्वास कायम टिकून राहील.”

या हातांच्या रेषांमध्ये विशेष काही नाही, पण तु असेल तर एक ओळ पुरे शी आहे.

आयुष्यभर साथ देणारी, माझी सावली आहेस तु, माझ्या डोळ्यात नेहमी राहणारे, स्वप्न आहेस तु, हाथ जोडून जे देवाकडे मागितलं होतं, ते मागणं आहेस तु.

Romantic Love Caption in Marathi

नको मला असे प्रेम ज्यात चार दिवसाचे सोबती असू वचन दे मला की आपण जन्मोजन्माचे सोबती होऊ.

प्रेम त्याच्यावर करावे, ज्याला आपण आवडतो, नाहीतर आपल्या आवडीसाठी, आपण उगाच आयुष्य घालवतो.

I hope you liked our Love Caption in Marathi post. If the captions shared here helped you for your photo, couple pic, or reel, then don’t forget to share it with your special person and your friends.

For more new and trending Love Caption in Marathi, Romantic Marathi Status, and cute Marathi Caption, keep visiting MarathiCaptionz.in regularly. Here you will get fresh and unique captions every day that can make your every post more special and full of love.

Marathi Caption for BoysMarathi Caption for Girls
Attitude Marathi CaptionLove Marathi Caption

Leave a Comment